BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या

स्त्रीशक्तीची उपेक्षा- 'या' पदांवर अद्याप कधीही महिलांची वर्णी लागली नाही
नवरात्रीच्या निमित्ताने विविध क्षेत्रातल्या महिलांच्या कहाण्या समोर येत असताना अनेक क्षेत्रात अजूनही महिलांची नियुक्ती झालेली नाही.
काही खाद्यपदार्थ तुमची भूक मारतात का, भुकेचे नियोजन कसे करावे?
काही पदार्थ असे असतात की ते खाल्ले की खूप वेळ भूक लागत नाही.
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मिलिंद नार्वेकरांकडे संशयाने का पाहिलं जातंय?
उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर हे शिवसेना सोडून शिंदे गटात सामिल होणार अश्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. पण या चर्चांसाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत?
'पिक्चर आहे की व्हीडिओ गेम, कार्टून चॅनेलवर दाखवा'; आदिपुरुषच्या टिझरचं जोरदार ट्रोलिंग
ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष चित्रपटाचा टिझर रविवारी रिलीज झाला मात्र स्पेशल इफेक्ट्सचा दर्जा सुमार असल्याची चर्चा होऊन जोरदार ट्रोलिंग होत आहे.
भारतीय बनावटीच्या 'प्रचंड' हेलिकॉप्टरची ही 11 वैशिष्ट्यं माहिती आहेत?
जोधपूरमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत प्रचंड या लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरची पहिली तुकडी भारतीय हवाई दलात सामील झाली आहे.
इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितलं...
इंडोनेशियामध्ये शनिवारी फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 125 जणांचा मृत्यू झाला असून मोठ्या संख्येनं लोक जखमी झाले आहेत.
व्हीडिओ, चित्रपटात घोड्यांच्या टापा, तलवारींचा आवाज कुठून येतो?, वेळ 3,08
चित्रपटात घोड्यांच्या टापा, तलवारीचा आवाज निर्माण करणाऱ्या कलाकारांना फोली आर्टिस्ट्स म्हणतात.
‘पैशांसाठी एखाद्या अनोळखी महिलेबरोबर झोपणं हे माझं स्वप्न कधीच नव्हतं’
'मला मुलगा आहे, त्याला मलाच मोठं करायचं आहे. त्यामुळे मला हे काम करावं लागतं आहे'
खरंच व्हॉट्सॲपमुळे लोकांचे झुंडबळी जातायत का? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारा, विश्लेषण करणारा बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
व्हीडिओ
व्हीडिओ, शेकडो गाड्यांमधून लोक रशिया सोडतायत, कारण..., वेळ 1,05
सोमवारी घेतलेल्या ड्रोन फुटेजमध्ये रशियन-जॉर्जियन सीमेवर रशियन बाजूला थांबलेल्या वाहनांच्या मोठ्या रांगा दिसत आहेत.
व्हीडिओ, मुलांना लैंगिक शिक्षण देतांना 'या' गोष्टी लक्षात ठेवा.., वेळ 3,02
आम्हाला लाज वाटते, असं अनेकांना वाटतं. त्यामुळे पालक सहजिकच हा विषय टाळतात. मात्र हा संवाद साधणं खूप महत्त्वाचं असतं.
व्हीडिओ, शिवसेना नगरसेवकाच्या हत्येसाठी जेव्हा अरुण गवळीला जन्मठेप झाली...., वेळ 9,42
आमदार असताना अरुण गवळीवर तुरुंगात जायची वेळ आली होती. ही हत्या का झाली? काय होतं यामागे?
व्हीडिओ, सलमान खानला बिग बॉस कार्यक्रमाचे 1000 कोटी रुपये मिळणार?, वेळ 5,27
बिगबॉस कार्यक्रमासाठी अभिनेता सलमान खानला 1 हजार कोटी रुपयांचं मानधन मिळणार आहे का? असा प्रश्न विचारला गेला.
व्हीडिओ, असा पूर आला की कढईत बसून लोक मासेमारी करू लागले, वेळ 2,09
पाकिस्तानच्या एका खेड्यातील लोकांनी देशातील विनाशकारी पुराच्या वेळी अन्न मिळवण्यासाठी एक अभिनव मार्ग शोधलाय.
व्हीडिओ, नासाने आपलं अंतराळयान जाणूनबुजून या लघुग्रहावर का आदळवलं?, वेळ 5,10
नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेनं सोमवारी आपलं एक यान जाणून बुजून एका लघुग्रहावर आदळवलं.
व्हीडिओ, नदीत बोट बुडाल्यानंतर प्रवासीही बुडू लागले आणि..., वेळ 1,54
बोटीतून जवळपास 30 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती मिळाली.
व्हीडिओ, मुंबईत नवऱ्याने पत्नीची गळा चिरून हत्या केली कारण..., वेळ 2,49
मुंबईच्या टिळकनगर परिसरात एका युवकाने आपल्या पत्नीची गळा चिरून हत्या केली.
व्हीडिओ, मुंबईची दहिसर नदी आणि नदीकाठची माणसं त्यांच्या जगण्याची गोष्ट, वेळ 7,28
मुंबईच्या मधोमध असणाऱ्या जंगलातून उगम पावणाऱ्या नद्या शहरातून जातात.
महाराष्ट्र
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केवळ 5 रुपयांसाठी जीवे मारण्याची धमकी
पोलिसांना खोटी माहिती देऊन यंत्रणेची धावपळ उडवणाऱ्या वाघमारेवर लोणावळा शहर पोलिसात विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिग बॉस मराठी 4 : घरात स्पर्धक म्हणून कोणाकोणाची एन्ट्री?
या पर्वाचे होस्टही अभिनेते -दिग्दर्शक महेश मांजरेकरच असतील. 'ऑल इज वेल' अशी यंदाच्या सीझनची थीम आहे.
अरुण गवळीला जन्मठेप झाली, ते कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरण काय होतं?
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम भारताबाहेर पळून गेला, मात्र अरुण गवळी पोलिसांच्या तावडीत सापडला तेही एका राजकीय हत्येमुळे.
कोल्हापुरातील महालक्ष्मी-अंबाबाई मंदिराबद्दल तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का?
कोल्हापूरच्या अंबाबाई, महालक्ष्मी मंदिराचा इतिहास विचार करायला गेलं तर पौराणिक आणि ज्ञात ऐतिहासिक पुरावे यांचा दोन्हीचा विचार करावा लागतो.
'पेंग्विन म्हटल्याचा मला अभिमान, तुम्ही पेंग्विन सेना बोलत राहा - आदित्य ठाकरे
शिंदे गटाचा आणि शिवसेनेत दसरा मेळाव्यावरून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख, खास तुमच्यासाठी..
या आठवड्यातले पाच महत्त्वाच्या बातम्या आणि लेख, जे कदाचित तुमच्याकडून वाचायचे राहिले असतील.
मॅरिटल रेप आणि गर्भपाताबद्दल सुप्रीम कोर्ट काय महत्त्वाचं बोललंय? सोपी गोष्ट पॉडकास्ट
चर्चेत असलेल्या विविध विषय अगदी सोप्या भाषेत समजून घ्या बीबीसी मराठीच्या सोपी गोष्टमध्ये.
एकनाथ शिंदे यांनी अंधेरी निवडणुकीत विधानसभा जागा BJP साठी जागा का सोडली? | तीन गोष्टी पॉडकास्ट
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या घडामोडींचं विश्लेषण
गावाकडची गोष्ट : बोगस सातबारा उतारा ओळखण्याचे 3 सोपे उपाय...
बनावट किंवा बोगस सातबारा वापरून कर्ज उचल्ल्याचे किंवा जमिनीचा व्यवहार केल्याची प्रकरणं अनेकदा समोर येतात.
भारत
‘2 ऑगस्टचा तो दिवस जेव्हा अमिताभ बच्चन 11 मिनिटांसाठी 'क्लिनिकली डेड' झाले होते’
त्यावेळी शूटिंग वैगरे सर्व गोष्टी व्यवस्थित सुरू होत्या. अमिताभ बच्चन यांनी 24 जुलै रोजी आपली पत्नी जया आणि अभिषेक, श्वेता या त्यांच्या दोन्ही मुलांना बंगळूरला बोलावून घेतलं होतं.
आशा पारेख जन्मदिन : 'अनेकांनी मागणी घातली पण त्या अविवाहितच राहिल्या'
जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.
स्वतःच्या मुलाच्या जावळाच्या कार्यक्रमात तो काळ बनून आला आणि अर्ध्या पाहुण्यांना घेऊन गेला
कानपूरमध्ये घाटमपूरजवळ ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पलटी झाली. या अपघातात तब्बल 26 जणांचा मृत्यू झाला आहे.
महात्मा गांधींबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? ही क्विझ सोडवून पाहा-
महात्मा गांधींबद्दल तुम्हाला किती माहिती आहे, हे या क्विझच्या माध्यमातून तपासून पाहूया..
मल्लिकार्जुन खर्गे मोदी-शहा यांना किती आव्हान देऊ शकतील?
काल (30 सप्टेंबर) रात्री उशिरा मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्याचा प्रस्ताव देण्यात आला.
'पोन्नियिन सेल्वन' कोणाचा इतिहास सांगतो? ही गोष्ट खरी आहे?
2019 मध्ये मणिरत्नम यांनी या चित्रपटाची घोषणा केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या या दोन्ही भागांसाठी सुमारे 500 कोटींच्या घरात खर्च आला असण्याची शक्यता आहे.
या राजाची 3 मृत्यूपत्रांत अडकलेली 200 अब्ज रुपयांची संपत्ती आता कोणाला मिळणार?
प्रचंड मालमत्ता मागे सोडून गेलेल्या राजाच्या मृत्यूपत्रावरून सुरू असलेला न्यायालयीन लढा तूर्तास संपुष्टात आला आहे.
5G सेवा सुरू, पण तुमचं-आमचं आयुष्य किती वेगाने धावणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात भारतात 5G मोबाइल इंटरनेट सेवा सुरू केली. यासोबतच भारतात आता अतिशय वेगवान मोबाईल इंटरनेटचं युग सुरू झालं आहे.
लालबहादूर शास्त्री यांनी अयुब खान यांना धोबीपछाड दिली होती तेव्हा...
या युद्धादरम्यान जगातील फार कमी देशांनी उघडपणे भारताला पाठिंबा दिला. यामुळे परराष्ट्र मंत्रालयावर प्रामुख्याने टीका झाली.
जगभरात
गांधीजींच्या उपोषणावर चर्चिल म्हणाले होते की, 'गांधी अजून मेले नाहीत का?'
महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या निमित्ताने भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना त्यांच्याबद्दल काय वाटतं
आईने गाजर खाताच स्मितहास्य, पण पालेभाजीला नापसंती; गर्भावस्थेपासूनच आपले खाण्याचे 'नखरे'
तुम्हाला गाजर खायला आवडतं कां? किंवा एखाद्या पालेभाजीच्या चवीने तुमचं तोंड वेडंवाकडं होतं का?
क्वाएट क्विटिंग : नोकरीत वैतागला असाल तर हे वाचा
पण क्वाएट क्विटिंग म्हणजे नेमकं काय आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात?
सोव्हिएत युनियनने जेव्हा 269 प्रवासी असलेलं कोरियाचं विमान हवेतच नष्ट केलं...
जेव्हा विमानाने सकाळी 4 वाजता एनकोरेजहून सोलच्या दिशेनं निघालं, त्यानंतर वैमानिकाने विमानाला ऑटोपायलट मोडवर टाकलं.
नासाने आपलं यान एका लघुग्रहावर आदळवलं, काय आहे 'डार्ट' मोहीम?
डार्ट म्हणजे डबल अॅस्टरॉईड रिडिरेक्शन टेस्ट. ही एक अशी चाचणी आहे, जी यशस्वी झाली, तर भविष्यात एखाद्या लघुग्रहाशी होणारी टक्कर माणसाला टाळता येऊ शकते.
'जय श्रीराम', 'जय माता दी' म्हणणारा आफ्रिकेचा खेळाडू तुम्हाला माहितेय का?
दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आहे. आज संध्याकाळी पहिली ट्वेन्टी20 लढत तिरुवनंतपुरम इथे होत आहे.
ब्रिटनच्या लेस्टरमधील हिंदू-मुस्लीम दंगलीचं भारत कनेक्शन
ब्रिटनमधल्या लेस्टर इथे हिंदू-मुस्लीम समाजांदरम्यान धार्मिक तणाव पाहायला मिळाला. भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचचं या लढतीशी काय कनेक्शन होतं?
एकापेक्षा एक वरचढ स्पाय गॅजेट्स, बंदुका आणि गुप्तहेर मोहिमांमधील आठवणी
म्युझियम आहे पण तुम्हाला प्रवेश नाही असं सांगितलं तर. असं आहे खरं. हे आहे जगातलं टॉप सिक्रेट म्युझियम
FIFA World Cup 2022 : कतार वाळवंटातल्या उकाड्यात स्टेडियम थंड कसं राखणार?
विश्वचषकात खेळाडू आणि चाहत्यांना उकाड्याचा त्रास होऊ नये, यासाठी कतारने काय उपाययोजना केल्या आहेत?
आशेचे किरण
नोकरी सोडून पुण्याचं हे जोडपं लडाखमध्ये पायी का फिरतंय?
उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थ निखील-परिधी कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत होते. फिरायच्या निमित्ताने लडाखने त्यांना भुरळ घातली होती. कामानिमित्ताने पारिधी इंडोनेशियात तर निखील घरी पुण्यात असं समीकरण होतं.
KBC मध्ये जाण्यासाठी 21 वर्षं प्रयत्न केल्यावर 14 व्या सीझनमध्ये झाल्या करोडपती
2021 साली कविताला फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राउंडपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली. पण त्या तिथून पुढे जाऊ शकल्या नाहीत. पण तरीही त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले.
व्हीडिओ, महागाईच्या काळात हे उद्योग अफाट पैसा कसा कमवतायत?, वेळ 2,32
महागाईने आपल्या सगळ्यांचं कंबरडं मोडलं आहे.
व्हीडिओ, कोरोनाने मुलगा वारला, मग सुनेचं लग्न करण्यासाठी त्यांनी 'हे' केलं..., वेळ 3,02
कोरोनाने एकाच वेळी वडील आणि मुलगा हिरावून नेला
व्हीडिओ, इंजिनिअरिंगनंतर नोकरी नाही म्हणून तो पाणीपुरी विकू लागला, वेळ 2,44
कॉलेज संपल्यावर त्याने नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला. पण नोकरी मिळाली नाही. मग काय?
लेकीच्या पहिल्या मासिक पाळीला आई-वडिलांनी साजरा केला मासिक पाळी महोत्सव
यशदाला 3 ऑगस्टला पहिल्यांदाच पाळी आली म्हणून हा महोत्सव तिच्या आई-वडिलांनी एका हॉटेलमध्ये आयोजित केला होता.
व्हीडिओ, फुटपाथवरच्या मुलांना शिकवणाऱ्या अमितला व्हायचंय 'प्रिया', वेळ 3,33
'मी ट्रान्सजेंडर आहे, आणि मला गरिबीमुळे भूकेची जाणीव आहे' असं अमित मोहिते सांगतो.
औरंगाबादच्या या तरुणींनी 16 हजार प्लास्टिकच्या बाटल्या का गोळा केल्या?
औरंगाबादच्या नमिता कपाळे आणि कल्याणी भारंबे या दोन तरुणींनी प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करून टुमदार घर बांधलं आहे.
भारतातून नामशेष झालेला चित्ता अखेर येणार परत, असा होणार प्रवास
संवर्धनासाठी एक मोठ्या मांसाहारी प्राण्याचं एका खंडातून दुसऱ्या खंडात स्थलांतर करण्यात येण्याची ही पहिली घटना आहे.